पर्यावरण सर्वे S.Y.B.A/B.sc/B.co



महाविद्यालयातील S.Y.B.A./Bcom/B.sc या वर्षातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, पर्यावरण या विषयातील शैक्षणिक वर्ष २०१९/२० या वर्षातील सर्वे खालील वेळेनुसार घेण्यात येईल. वर्ग दिनांक वेळ विषय S.Y.B.A 23-01-2020 8.00 ते 10.00 जलसंस्था व पर्यावरण S.Y.B.com 21-01-2020 8.00 ते 10.00 ग्रामीण भागातील मानवी जीवन S.Y.B.sc 25-01-2020 11.00 ते 1.00 दुषित पाणी नियोजन व पर्यावरण तरी वरील वेळेनुसार सदर विध्यार्थानी दिलेल्या तारखेला वर्गात उपस्थित रहाणे आवश्यक आहे. उपस्थित नसणाऱ्या विध्यार्थांना प्रोजेक्ट आणि परीक्षेचे गुण मिळणार नाही. टीप :- 1) सदर सर्वे कोणत्याही कारणास्तव परत घेतला जाणार नाही. २) S.Y.Bsc च्या विध्यार्थांनी त्यांना दिलेल्या तारखेला व वेळेला (सकाळी 11.00.वा क्लास रूम मध्ये) उपस्थित राहावे. 3) सर्व विध्यार्थांची सर्वेच्या दिवशी वर्गात हजेरी घेतली जाईल. प्रा. गोफणे सर पर्यावरण teacher.