Welcome To मराठी

मराठी विभाग
मराठी विभागाची सुरुवात महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच 2002 साली त्यांनी झाली प्रथम वर्ष बीए चा वर्ग सुरू झाला द्वितीय वर्ष बीए व तृतीय वर्ष बीए अनुक्रमे 2003 व 2004 मध्ये सुरू झाले
त्यावेळी मराठी विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक उगले कार्यरत होते त्यानंतर 2016 पासून डॉक्टर हांडे मंगल नामदेव या मराठी विभाग प्रमुख पदी कार्यरत झाल्या मराठी 2016 मध्ये मराठी विभागात प्राध्यापक डॉक्टर थोरात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होते 2018 .ला मराठी विभागात प्राध्यापक डॉक्टर मांजर्डे कर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते 2021 मध्ये प्राध्यापक जयश्री चव्हाण या सहाय्यक प्राध्यापक पदी रुजू झाल्या आज मराठी विभागात विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर मंगल हांडे व सहाय्यक प्राध्यापक म्हणून जयश्री चव्हाण कार्यरत आहेत.
निकाल -मराठी विभागाची निकालाचे उज्वल परंपरा असतागायत स्थापनेपासून कायम आहे विभागाचा निकाल 80% च्या पुढेच लागतो