पर्यावरण परीक्षा 2019/20



महाविद्यालयातील SY.B.A/Bcom/Bsc या वर्गतील विद्यार्थाना सूचित करण्यात येते की पर्यावरण या विषयाच्या परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा (project submistion & Oral examination)* दि. 2 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBA). दि. 3 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत(SYBcom) दि. 4 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBsc) ---------------------------------------- तसेच दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा असेल . ---------------------------------------- परिक्षेचे स्वरुप :- A) *दि. 2/3/4 मार्च 2020 सकाळी 9.00 वा .प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा (project submistion & Oral examination)* *एकुन गुण 25* *प्राजेक्ट:- 20 गुण* *तोंडी परीक्षा :- 5 गुण.* B) *दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा.* *एकुन गुण 75* *लेखी परीक्षा - बहुपर्यायी प्रश्न 50 (50 मार्क साठी)* *ब्रॉड Question 5 (25 मार्क साठी)* तरी सर्व विद्यार्थनी उपस्थित राहवे. अनुउपस्थित असलेल्या विद्यार्थाचा रिजल्ट फेल असेल याची सर्वानी नोंद घ्यावी. प्रा. गोफणे सर