पर्यावरण परीक्षा महत्वपूर्ण सूचन



पर्यावरण सर्वे महत्वपूर्ण सूचना: S.Y. B A /Bcom/Bsc या वर्गातील जे विद्यार्थाचा सर्वे (क्षेत्रभेट) अभ्यासक्रम बाकी असेल आशा विद्यार्थनसाठी (सर्वे) क्षेत्र भेट सोमवार दि. 10/02/2020 रोजी सकाळी 9.00 (कॉलेज हॉल) या ठिकाणी पर्यावरण विषयाचे प्रा. गोफणे सर यांची भेट घ्यावी. गैरहजर असलेल्या विद्यार्थाचा लेखी परिक्षेला विचार केला जाणार नाही.* तसेच, पर्यावरण या विषयाच्या परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा दि. 2 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBA). दि. 3 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत(SYBcom) दि. 4 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBsc) ---------------------------------------- तसेच दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा असेल . वरील सूचनेची सर्व द्वितीय वर्षातील विद्यार्थनी नोंद द्यावी. विषय शिक्षक प्राचार्या प्रा. गोफणे सर