31 मार्च पर्यंत परीक्षा स्थगित



*महाविद्यालयातील सर्व विद्यार्थना कळविन्यात येते की दि. 31 मार्च पर्यंत सर्व विद्यापीठ व इंटरनल परीक्षा (मौकिक , प्रात्यक्षिक आणि लेखी) स्थगित करण्यात आलेल्या आहे . तरी सर्व विद्यार्थयानी विद्यापीठाच्या दि 27 मार्च नंतर बदलेल्या वेळापत्रकावर किंवा परिपत्रक (सर्कुलर) चा पाठपुरावा करावा आणि आपल्या परिक्षे करता जागरूक राहवे. व महाविद्यालय किंवा महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधावा .* परीक्षा विभाग