रक्तदान (कोरोना प्रतिबंध)



*सूचना* महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , शिक्षक , शीक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांना कळविन्यात येते की मा विद्यार्थी विकास मंडल पुणे विद्यापीठ यांच्या अहवाना नुसार आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी , शिक्षक , शीक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील लिंक वर असलेला फॉर्म भरने अनिवार्य आहे. तसेच सर्वांनी आपला रक्त गट आणि आपला HB यासारखी माहिती प्रा. लहू शिंदे सर यांना ऑनलाइन पाठवावी. *विद्यार्थी विकास मंडळ* *राष्ट्रीय सेवा योजना* *स्पोर्ट डिपार्टमेंट*, नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापुर. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScBIuyX79qAXZaBlUvL46FkUW1fXB-Em6wH0b5sCMybu_0RIg/viewform?usp=sf_link