Teacher Day



Celebrating 5 September 2020 Teacher day प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर ता . संगमनेर जि . अहमदनगर, महाराष्ट्र शिक्षक दिन अहवाल २०२० 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृषण यांच्या जयंतीचे व शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्या सेवानिवृत्त शिक्षकांनी विध्यार्थी आणि संस्थेच्या विकासात लक्षणीय महत्व पूर्ण योगदान दिले आहे अशा शिक्षकांचा सत्कार शिक्षक आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रागतिक शिक्षण संस्था राजापूर अध्यक्ष अॅड. अनिल गोडसे व नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंगल हांडे यांनी शिक्षक आमदार डॉ सुधीर तांबे यांचा सत्कार करुन त्यांचा गौरव केला. या वेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा गोफने आर एल हिंदी विभाग प्रमुख प्रा गायकवाड़ आर आर श्री सचिन गुंजाळ श्री विकास हासे श्री शांताराम सोनवणे श्री सागर वाडेकर श्री मनोज हासे व सुवर्णा खताळ मॅडम इत्यादी उपस्थित होते.