( शिष्यवृत्ती फॉर्म २०१९-२०२० )



महाविद्यालयातील विध्यार्थांनां कळविण्यात येते की आपले शिष्यवृत्ती फॉर्म खालील चार्ट नुसार भरून कार्यलयात श्री विकास हासे सर यांच्याकडे दिलेल्या वेळेत व तारखेला जमा करावे. शिष्यवृत्ती फॉर्म संदर्भात अडचण असल्यास कार्यालायासी संपर्क साधावा. संपर्कासाठी फोन नंबर :- 8459859698 विकास हासे सर :- ९४२२१५५०९२ प्रचार्या