From Principals Desk


Dr. Subhash Kadlag

The college aims at giving the educational opportunities to the aspirants from this area. सर्व विध्यार्थांचे हार्दिक अभिनंदन....

Read More...

News / Events


  • Teacher Day

    (2020-09-05) Celebrating 5 September 2020 Teacher day प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर ता . संगमनेर जि . अहमदनगर, महाराष्ट्र शिक्षक दिन अहवाल २०२० 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृषण यांच्या जयंतीचे व शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्या सेवानिवृत्त शिक्षकांनी विध्यार्थी आणि संस्थेच्या विकासात लक्षणीय महत्व पूर्ण योगदान दिले आहे अशा शिक्षकांचा सत्कार शिक्षक आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रागतिक शिक्षण संस्था राजापूर अध्यक्ष अॅड. अनिल गोडसे व नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंगल हांडे यांनी शिक्षक आमदार डॉ सुधीर तांबे यांचा सत्कार करुन त्यांचा गौरव केला. या वेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा गोफने आर एल हिंदी विभाग प्रमुख प्रा गायकवाड़ आर आर श्री सचिन गुंजाळ श्री विकास हासे श्री शांताराम सोनवणे श्री सागर वाडेकर श्री मनोज हासे व सुवर्णा खताळ मॅडम इत्यादी उपस्थित होते.
  • रक्तदान (कोरोना प्रतिबंध)

    (2020-04-21) *सूचना* महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , शिक्षक , शीक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांना कळविन्यात येते की मा विद्यार्थी विकास मंडल पुणे विद्यापीठ यांच्या अहवाना नुसार आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी , शिक्षक , शीक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील लिंक वर असलेला फॉर्म भरने अनिवार्य आहे. तसेच सर्वांनी आपला रक्त गट आणि आपला HB यासारखी माहिती प्रा. लहू शिंदे सर यांना ऑनलाइन पाठवावी. *विद्यार्थी विकास मंडळ* *राष्ट्रीय सेवा योजना* *स्पोर्ट डिपार्टमेंट*, नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापुर. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScBIuyX79qAXZaBlUvL46FkUW1fXB-Em6wH0b5sCMybu_0RIg/viewform?usp=sf_link
  • 31 मार्च पर्यंत परीक्षा स्थगित

    (2020-03-18) *महाविद्यालयातील सर्व विद्यार्थना कळविन्यात येते की दि. 31 मार्च पर्यंत सर्व विद्यापीठ व इंटरनल परीक्षा (मौकिक , प्रात्यक्षिक आणि लेखी) स्थगित करण्यात आलेल्या आहे . तरी सर्व विद्यार्थयानी विद्यापीठाच्या दि 27 मार्च नंतर बदलेल्या वेळापत्रकावर किंवा परिपत्रक (सर्कुलर) चा पाठपुरावा करावा आणि आपल्या परिक्षे करता जागरूक राहवे. व महाविद्यालय किंवा महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधावा .* परीक्षा विभाग
  • कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्

    (2020-03-16) नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रादुर्भाव रोखण्यासाठी विध्यार्थाना अहवान करत आहे. कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विध्यार्थाना करावयाच्या उपाययोजना
  • पर्यावरण परीक्षा महत्वपूर्ण सूचन

    (2020-02-06) पर्यावरण सर्वे महत्वपूर्ण सूचना: S.Y. B A /Bcom/Bsc या वर्गातील जे विद्यार्थाचा सर्वे (क्षेत्रभेट) अभ्यासक्रम बाकी असेल आशा विद्यार्थनसाठी (सर्वे) क्षेत्र भेट सोमवार दि. 10/02/2020 रोजी सकाळी 9.00 (कॉलेज हॉल) या ठिकाणी पर्यावरण विषयाचे प्रा. गोफणे सर यांची भेट घ्यावी. गैरहजर असलेल्या विद्यार्थाचा लेखी परिक्षेला विचार केला जाणार नाही.* तसेच, पर्यावरण या विषयाच्या परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा दि. 2 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBA). दि. 3 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत(SYBcom) दि. 4 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBsc) ---------------------------------------- तसेच दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा असेल . वरील सूचनेची सर्व द्वितीय वर्षातील विद्यार्थनी नोंद द्यावी. विषय शिक्षक प्राचार्या प्रा. गोफणे सर
  • पर्यावरण परीक्षा 2019/20

    (2020-02-03) महाविद्यालयातील SY.B.A/Bcom/Bsc या वर्गतील विद्यार्थाना सूचित करण्यात येते की पर्यावरण या विषयाच्या परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा (project submistion & Oral examination)* दि. 2 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBA). दि. 3 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत(SYBcom) दि. 4 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 12.30 वा पर्यंत .( SYBsc) ---------------------------------------- तसेच दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा असेल . ---------------------------------------- परिक्षेचे स्वरुप :- A) *दि. 2/3/4 मार्च 2020 सकाळी 9.00 वा .प्रोजेक्ट जमा व तोंडी परीक्षा (project submistion & Oral examination)* *एकुन गुण 25* *प्राजेक्ट:- 20 गुण* *तोंडी परीक्षा :- 5 गुण.* B) *दि.5 मार्च 2020 सकाळी 9.00 ते 11.00 (वेळ 2.00 तास) लेखी परीक्षा.* *एकुन गुण 75* *लेखी परीक्षा - बहुपर्यायी प्रश्न 50 (50 मार्क साठी)* *ब्रॉड Question 5 (25 मार्क साठी)* तरी सर्व विद्यार्थनी उपस्थित राहवे. अनुउपस्थित असलेल्या विद्यार्थाचा रिजल्ट फेल असेल याची सर्वानी नोंद घ्यावी. प्रा. गोफणे सर
  • पर्यावरण सर्वे S.Y.B.A/B.sc/B.co

    (2020-01-16) महाविद्यालयातील S.Y.B.A./Bcom/B.sc या वर्षातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, पर्यावरण या विषयातील शैक्षणिक वर्ष २०१९/२० या वर्षातील सर्वे खालील वेळेनुसार घेण्यात येईल. वर्ग दिनांक वेळ विषय S.Y.B.A 23-01-2020 8.00 ते 10.00 जलसंस्था व पर्यावरण S.Y.B.com 21-01-2020 8.00 ते 10.00 ग्रामीण भागातील मानवी जीवन S.Y.B.sc 25-01-2020 11.00 ते 1.00 दुषित पाणी नियोजन व पर्यावरण तरी वरील वेळेनुसार सदर विध्यार्थानी दिलेल्या तारखेला वर्गात उपस्थित रहाणे आवश्यक आहे. उपस्थित नसणाऱ्या विध्यार्थांना प्रोजेक्ट आणि परीक्षेचे गुण मिळणार नाही. टीप :- 1) सदर सर्वे कोणत्याही कारणास्तव परत घेतला जाणार नाही. २) S.Y.Bsc च्या विध्यार्थांनी त्यांना दिलेल्या तारखेला व वेळेला (सकाळी 11.00.वा क्लास रूम मध्ये) उपस्थित राहावे. 3) सर्व विध्यार्थांची सर्वेच्या दिवशी वर्गात हजेरी घेतली जाईल. प्रा. गोफणे सर पर्यावरण teacher.
  • Practice _question_Paper_2019/20

    (2019-09-16) All Student are Inform that Practice_question_Paper_2019/20 are up-lode as our website. link is--- http://www.pssnutancollege.com/site/downloads सर्व विध्यार्थ्यांनी आपल्या बेबसाईट ला भेट देऊन सराव प्रश्नपत्रिका downlod करून त्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात. अन्यथा (Term End) सहामाई परीक्षेला बसता येणार नाही. प्राचार्या.
  • ( शिष्यवृत्ती फॉर्म २०१९-२०२० )

    (2019-08-22) महाविद्यालयातील विध्यार्थांनां कळविण्यात येते की आपले शिष्यवृत्ती फॉर्म खालील चार्ट नुसार भरून कार्यलयात श्री विकास हासे सर यांच्याकडे दिलेल्या वेळेत व तारखेला जमा करावे. शिष्यवृत्ती फॉर्म संदर्भात अडचण असल्यास कार्यालायासी संपर्क साधावा. संपर्कासाठी फोन नंबर :- 8459859698 विकास हासे सर :- ९४२२१५५०९२ प्रचार्या
  • F.Y.B.A./ F.Y.B.sc / F.Y.B.com S

    (2019-08-06) F.Y.B.A./ F.Y.B.sc /F.Y.B.com Semister End Exam Form Date .... F.Y.B.com 03/08/2019 to 17/08/2019 F.Y.B.A 03/08/2019 to 30/08/2019 F.Y.B.sc 03/08/2019 to 19/08/2019

Mission


1) TO DEVELOP A VALUED AND A RATIONAL CITIZEN. 2) TO DEVELOP CO-ORDINATION AMONG INTELLECT, EMOTIONS AND ACTION THROUGH TEACHING AND LEARNING. 3) TO EXPLORE EQUITY, SECULARISM AND DEMOCRATIC EDUCATION. 4) TO INCULCATE INDEPENDENT, SELF- RELIANCE AND DIGNITY OF LABOR 5) TO ENABLE RURAL YOUTH TO BE CREATIVE AND EMPOWER THEM TO COPE UP WITH THE CHANGES OCCUR DUE TO GLOBALIZATION 6) TO INCULCATE MODERN LIFE SKILLS AMONG THE YOUTH.

Vision


EXPLORING HIGHER EDUCATION AT LOW FEES TO THE CHILDREN OF FARMERS, SOCIALLY- ECONOMICALLY BACKWARD CLASSES, WORKERS AND MAKE THEM SELF-RELIANT TO COPE UP WITH THE MODERN TIMES AT THE SAME MAKE THEM GOOD CITIZENS AND ALSO ENCOURAGE THE TEACHERS TO DEVELOP NEW TEACHING TECHNIQUES AND RESEARCH ATTITUDE.

Our Recent Placement
Our online courses are built in partnership with technology leaders and are relevant to industry needs. Upon completing a Online course, you'll receive a verified completion certificate recognized by industry leaders.